Page 16 - MPFS Diwali E-Magazine 2022
P. 16
े
ं
कायकािरणी सद�याच मनोगत
�
“तू मुळची क ु ठली गं?” �ा प्र�ाला माझं सहज पट्कन उ�र “दुबई!”… हो! १९८३ पासून
मी इथ आहे. शालेय िश�णाची पण काही वषर् इथच आिण लग्नानंतरही मुक्काम पोस्ट
े
े
र्
दुबई… तर मी मोहना कळकर. पेशान इथल्या िश�ण �ेत्रात गेली २५ वष� कायरत. दुबईतील
े
े
िविवध िश�ण संस्थांमध्य काम आिण व्यवसाय क�न सध्या िसंगापूर िस्थत ग्लोबल स्क ू ल
े
ॅ
े
फाऊ ं डशनच्या, ग्लोबल इंिडयन इंटरनशनल स्क ू ल दुबईमधे व्यवस्थापक�य पदावर काम करत
र्
आहे. संगीत,गायन, नाट्याची िवशेष आवड; िविवध सांस्कृितक कायक्रमांचे आयोजन आिण
जनसंपक हे आवडीचे छंद. महाराष्ट्र मंडळाबरोबर माझा ऋणानुबंध माझे आई बाबा इथ सिक्रय
र्
े
े
सहभागी सभासद असताना पासूनचा. त्यामुळ मंडळ माझं नुसतं परदेशातलं माहेरघर नाही तर
े
मोहना कळकर हक्काच घर!
े
महाराष्ट्र मंडळ या संकल्पनशी माझा संबंध पिहल्यांदा १९९४ मध्य आला जेव्हां माझ्या
े
े
व्यवसाियक जीवनाची सु�वात कलक�यामधून झाली . त्या वेळस ल�ात आलं क� आपण
े
जेव्हां परप्रांतात असतो तव्हां अशी "मंडळ" िकती मोलाची कामगीरी बजावू शकतात!!
े
े
२००६ मध्य युएईत आल्यावर हा सामािजक प्रवास सु� झाला. २०१६ मध्य महाराष्ट्र मंडळ
े
दुबई चा सदस्य झालो. तव्हाच मनात ठरवलं होतं क� किमटीचे सदस्य बनावे व हे मनोगत
िलहीताना असं जाणवत आहे क� तो योगायोग जुळायला २०२२ पयत वाट बघावी लागली..
�
तसं बिघतलं तर सु�वातीला किमटी िक ं बह�ना मंडळाच्या सदस्यां सोबत माझी वैयि�क ओळख
ें
ही िनवडक आिण मोजक� होती , पण ९-१० मिहन्यात घरोबा िनमाण झाला,तव्हां असं वाटतं नर� भागडीकर
े
र्
र्
े
े
े
क� या भेटींसाठीच हे आयुष्य कदािचत वाट बघत असावं ! कायका�रणीत असताना दुबईतील मराठी मनांशी जोडल गेलल संबंध ही
कदािचत मंडळाकडून या वषाची एक अिवस्मरणीय भेट असणार…
र्
मंडळातील अिधकतम सदस्य हे पुणे, मुंबई, नािशक,कोकण इकडलच असतात. त्यामुळ असं नहमी वाटायचं, का नाही बाक�
े
े
े
े
े
र्
े
प्रांतातील लोकांचा सहभाग या मध्य असावा? मी िवदभातला असल्यामुळ त्या िदशेन एक छोटासा प्रयत्न कला, ज्यामुळ िवदभातील
र्
े
े
काही क ुं टुब या वष� मंडळाचे सदस्य झाले.
र्
वषाची सांगता होत असतांना बरच सुखद धक्का देणार कायक्रम सादर करणार यात संदेह नसावा!
े
े
र्
�
कायका�रणीच्या अिधकतम सदस्यांचा मंडळाच्या कारभाराचा दीघर् अनुभव व त्याला जोड सवाच्या व्यावसाियक व कलात्मक
र्
े
र्
े
गुणव�ेची यामुळ सवर् कायक्रमांची �परषा व िनयोजन हे वाखाणण्यासारखं असतं. किमटीच्या सदस्यां सोबत त्यांच्या संपूणर् क ु टुंबाचे
कायक्रमांमध्य उत्स्फ ू त योगदान तर खरंच उल्लखनीय आहे.
र्
े
र्
े
े
अशा या बा� �पान अनोख्या वाटणाऱ्या व अंतमर्नान सुखद अनुभव देणाऱ्या महाराष्ट्र मंडळ २०२२ च्या कायका�रणी मध्य हातभार
े
े
र्
लावू शकलो यामधे धन्यता अनुभवतो आहे.