Page 11 - MPFS Diwali E-Magazine 2022
P. 11
आपल्या �ा प्रवासामध्य जुल मिहन्याच्या सुरवातीला आमच्या सिमती मधील सिचन िचटणीसला
े
ै
कळल क� एक मराठी कलाकार अडचणीत आहे आिण त्याला तातडीची वैद्यक�य मदत हवी आहे.
े
आपल्या सिमतीन तडकाफडक� पावल उचलली आिण न भूतो न भिवष्यती अशी आपल्या
े
े
े
सभासदांनी आिण इतर िहतिचंतकांनी अवघ्या अडीच िदवसात सढळ हातान दान क�न ३५,०००
े
े
र्
िदरहामची रक्कम उभी कली. �ा आिथक मदतीमुळ आपण त्याला मायदेशी वैद्यक�य उपचारांसाठी
�
पाठवू शकलो. तो आता परत आपल्या पायावर उभा राहतो आहे ही आपल्या सवासाठीच एक
े
अिभमानाची गो� आहे. �ा मदतीत ज्यांचा हातभार लागला त्या प्रत्यकाचे अगदी मनापासून आभार!
आमच्या नािवन्यपूणर् उपक्रमांमध्य आपण प्रथमच �ा वष� मराठी नववषाची सु�वात गुढी उभा�न
र्
े
कली. फाल्गुनात होिलकोत्सव आिण चैत्रगौरीचे हळदीक ुं क ू असे पारंपा�रक सण साजर कल. नवरात्र
े
े
े
े
र्
े
उत्सवाच्या िनिम�ान आम्ही "नवदुगा" ही संकल्पना घेऊन आलो आहोत. आपण आपल्या मिहला
े
र्
सभासदांमध्य ज्या मिहलांनी चाकोरी बाहेर जाऊन आपल्या कतृत्वाचा झेंडा रोवलाय त्यांना
"नवदुगा" म्हणून सन्मािनत करीत आहोत.
र्
े
�
े
बघता बघता आपला प्रवास िदवाळी पयत यऊन ठपलाय. आम्ही �ा वष�चा आपला दीपोत्सवी अंक घेऊन आलो आहोत. �ा
े
े
र्
उपक्रमात आपल्या मंडळाच्या अनक सभासदांनी तसेच अनक व्यावसाियकांनी उस्फ ू तपणे जािहराती देऊन आम्हाला प्रोत्साहन िदल े
आहे म्हणून त्यांचे मनापासून धन्यवाद.
े
�ा वष� महाराष्ट्र मंडळाला ४८ वषर् पूणर् होत आहेत. आपल्या पुढ बरीच आव्हान आहेत. महाराष्ट्र मंडळाच्या अबािधत
े
अिस्तत्वासाठी आिण उ�रो�र भरभराटीसाठी आमचे प्रयत्न सु�च आहेत. संयु� अरब अिमराती मधील मराठी माणसाच्या
र्
े
प्रगतीसाठी महाराष्ट्र मंडळ सतत कायरत रहावे �ा साठी आपण सगळ "एकमेकां सा� क�अवघे ध� सुपंथ" �ा उ�� प्रमाणे
े
र्
एकजुटीन कायरत राह�. ई�र आपल्या �ा प्रयत्नांना यश देवो ही प्राथर्ना!
सवाना िदवाळीच्या शुभेच्छा. िह िदवाळी आपण सवाना सुख समाधानाची आिण भरभराटीची जावो िह सिदच्छा!!
�
�
जय िहंद जय महाराष्ट्र
आपला कृपािभलाषी
महेश श्रीधर शुक्ल
अध्य� , एम. पी. एफ. एस. दुबई २०२२
mahesh.shukla@gmail.com
+ ९७१ ५५ २२३ ९५९६