Page 13 - MPFS Diwali E-Magazine 2022
P. 13

े
                                     खिजनदाराच मनोगत
                                                              ं



























                                                 अजय भाग                े
                                                                    ं

                                                      आल सुख दाराशी,
                                                           े
                                                  िनिम� िदपावलीचे क�न ....

                                                     उधळूया सभोवताली,
                                                         े
                                                    धन प्रमाचे भरभ�न ....

         सवर्प्रथम मंडळाचे सभासद, िव�स्त, प्रायोजक आिण हजारो शुभिचंतकांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा!! िह िदवाळी व नूतनवषर्

         आपणा सवाना सुख समृद्धीचे, भरभराटीचे व उ�म आरोग्याचे जावो हीच समथ चरणी प्राथर्ना .
                   �
                                                                        र्
                  �
                                    र्
                                              े
         बऱ्याच वषापासून मंडळाच्या कायकारणीमध्य कोषाध्य� पदावर सेवा करण्याची इच्छा यावष� पूणर् झाली.
         एक िदवस अचानक महेशचा फोन आला आिण तो म्हणाला अजय एक गम्मत सांगायची आहे.... आिण क ु ठलीही औपचा�रकता न
         ठवता त्यान सांिगतलं िक मंडळाचा खिजना सांभाळायचा आहे �ा वष�!
          े
                  े
                                      र्
         खरंतर गेली बरच वषर् क ं पनीचे आिथक व्यवहार चोखपणे पार पाडण्याचा अनुभव गाठीशी असला तरीही, मंडळाचा कोष सांभाळणे हा
                     े
         खरोखरंच एक वेगळा अनुभव आहे.

          लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो... अहो पण पैसा तर व्यवहारासाठी लागतो जगण्यासाठी लागतात फ� "प्रमाची माणसं"
                                                                                                        े
         अगदी तुमच्या सारखी.... इथं व्यवहार सांभाळून माणसं आिण माणुसक� जपण्याला प्राधान्य द्यावे लागतं.


                  े
         व्यवसायान गेली २५-३० वष� क ं पनीच्या आिथक व्यवस्थापनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याची  सवय आहे आिण practically
                                             र्
         सगळी सोंगं आणता यतात पण पैशाचे सोंग आणता यत नाही �ाचं भान देखील आहे. पण मंडळाचे काम म्हणजे घरचे “ financial
                                                    े
                           े
         budget ” क�न घरच्या मंडळींच्या अपे�ा पूणर् करण्याइतक ं च जोखमीचं काम आहे.
                       े
                                                                                             �
         परमे�राच्या कृपेन आिण आमच्या कायका�रणीतील इतर सवर् िमत्रमंडळींच्या मदतीन आम्ही आतापयत सवाना आनंद देण्याचा मनापासून
                                        र्
                                                                          े
                                                                                        �
                                   े
         प्रयत्न करत आहोत आिण यापुढही सतत करत राह� एवढं मात्र नक्क�.
         िव�स्तांनी व आपण सवानी आमच्या कायका�रणीवर दाखिवलल्या िव�ासाबद्दल मनापासून आभार
                                                            े
                                           र्
                             �
   8   9   10   11   12   13   14   15   16   17   18