Page 15 - MPFS Diwali E-Magazine 2022
P. 15

जीवन एक रंगमंच

                          कधी एकपात्री नाट्य

                          तर कधी चार अंकाचा संच



                          भूिमका क ु ठली का असेना

                              र्
                          िनमाता तयाचा प्रभू परमे�र
                          कलाकार असतो आपण सार       े
                          जरी जीव हा असला न�र




                                 े
                                           े
                          िमळालल्या भूिमकत रंग भ�न
                          एक कलाकार बनून जगावं,
                                      े
                          रंग ही आपलच आिण क ुं चलाही आपलाच
                          आपल्या जीवनाचं िचत्र

                          कसं आपणच रंगवत जावं....
                                                              �दय , िवचार आिण मन

                          घ्यावी यशाची गगन भरारी               बरोबरच घेऊन िनघावं,

                                    े
                          तरी ध्यय त दुसऱ् याचं नसावं,        कधीतरी एकटं का होईना
                                े
                          चुकला जरी यशाचा मागर्               आयुष्य स्वतःसोबतच जगून बघावं....
                               े
                          तरी त अपयशही हसत पचवावं ....
                                                              ना क ु ठल्या अपे�ा ना क ु णाचं बंधन

                                                              िवसराव्या कटू आठवणी

                                                              ओंजळीत भरावे आनंदाचे �ण

                                                              सोबतीला क ु णी असावं अथवा नसावं
                                                               तरी जीवन कसं स्वच्छंद जगावं ....




                                                              घेऊ अनुभूित स्वच्छंद जगण्याची
                                                              घालू गवसणी ि�ितजापार

                                                              बनूयात आपल्या जीवनाचे आपणच

                                                              िशल्पकार  !!
   10   11   12   13   14   15   16   17   18   19   20