Page 20 - MPFS Diwali E-Magazine 2022
P. 20

आज मनोगत िलहीताना बऱ् याच गो�ी डोक्यात आल्या पण सगळ्या िलहीणे शक्य नाहीयत.
                                                                                                              े
                                      माझ्या मनातील भाव थोडक्यात िलहीण्याचा प्रयत्न करतो.
                                      अितशय हरह�न्नरी,  ह�शार, िविवध गुणसंपन्न, हजरजबाबी, अत्यंत उत्साही असा या वष�च्या
                                      महाराष्ट्र मंडळ किमटीचा ग्रुप मला िमळाला हे मी माझे भाग्य समजतो.

                                                                      े
                                      यापूव�  मी  दुबई,  अबुधाबी,  क ु वेत  यथील  महाराष्ट्र  मंडळात  पण  किमटीवर  काम  कल  े
                                                                                                             े
                                      आहे.प्रत्यक िठकाणी चांगल वाईट अनुभव आल, पण या वष�च्या किमटीत एकमेकांबद्दलची
                                                                             े
                                              े
                                                             े
                                                                    र्
                                                                     े
                                      आपुलक�,  प्रम, आदर हे खूप प्रकषान जाणवल. े
                                                  े
                                      मी जरी एकटाच रहात होतो तरीपण माझा वाढिदवस इतक्या उत्साहात साजरा कला हे खरंच
                                                                                                      े
                                   े
        अिभजीत रानड खूप कौतुकास्पद आहे.याचे सवर् श्रेय अथार्तच जाते ते आपले अध्य� आिण सिचव यांना.
                                                                               े
                                                                                       े
                     र्
                                     े
        मंडळाच्या कायक्रमाच्या िनिम�ान सवर् मंडळी भेटतो आहोत, एक छान नवे मैत्रीचे, प्रमाचे नात आकार घेत आहे,  खूप छान
        वाटतंय.
                                                     ें
        या पूव�ही इतर किमटींवर काम करायची संधी िमळाली तव्हा नवीन लोकांकडून खूप गो�ी िशकायला िमळाल्या, त िदवस पण मजेचे
                                                                                                  े
            े
        होत.
                  े
        भारतातून यणाऱ्या  कलाकरांना िवमानतळाव�न घेऊन यणे, त्यांना  शॅािपंगला नणे, त्यांची खाण्या िपण्याची व्यवस्था बघणे, या
                                                       े
                                                                          े
                                                                                 े
                                                                ॅ
        सगळ्या गो�ीतील सहभाग आनंददायी होता.मंडळाच्या नाटकांना बकस्टजला सवर्तोपरीन मदत करण्यात तर हातखंडाच आहे.
                                                                    े
                     र्
        मंडळाच्या कायक्रमाचे फोटो काढण्यात व नंतर त्या आठवणींवर चचा करण्याची मजा काही औरच!
                                                                र्
                                                                 े
                       े
                                            े
        मंडळाचे वषर् संपल तरीपण हा ग्रुप आपण पुढही असाच हसता खेळता ठवू अशी अपे�ा करतो.सगळ्या  सहकायानी मला व माझ्या
                                                                                                  र्
        क ु टुंबाला सामावून घेतल्याबद्दल धन्यवाद व आभार!
   15   16   17   18   19   20   21   22   23   24   25