Page 18 - MPFS Diwali E-Magazine 2022
P. 18

महाराष्ट्र मंडळ प�रवाराला दीपावलीच्या हािदर्क शुभेच्छा.

                                      मी सौ मनीषा सिचन क ु लकण�, 2022 ची कायर्कारणी सदस्य म्हणून कायरत आहे.
                                                                                                 र्
                                                                                                             र्
                                      नव्या दमान आिण नव्या उत्साहात या वषाची सु�वात आपण सत्यनारायणाच्या आशीवादान  े
                                               े
                                                                        र्
                                                                                                     े
                                                            े
                                      कली. पिहल्याच भेटीमध्य माझ्या सवर् सहकाऱ्यांनी मला इतक ं  आपलंसं कलं क� काम
                                        े
                                      करण्याचा उत्साह दुप्पट झाला.
                                            े
                                      आपल अध्य� श्री महेश जी शुक्ल यांनी अगदी छोट्या छोट्या गो�ी सुद्धा न रागावता
                                      िशकवल्या समजावल्या. आम्हाला समजून घेतलं आिण एका क ु टुंब प्रमुखाप्रमाणेच आम्हा
                                      सगळ्यांना सांभाळलं आिण बघता बघता किमटीचे �पांतर एका क ु टुंबात झालं.
                       ु
       मनीषा कलकण� या प्रवासात खूप काही नवीन िशकायला िमळालं. नवे नवे अनुभव घेत आयुष्य आणखीनच
        समृद्ध झालं. या कालखंडात अनक नवीन नाती आिण खूप साऱ् या िनतांत सुंदर आठवणी मनात घर क�न रािहल्या. या सगळ्यासाठी
                                  े
                                                                           े
                                                                                                 े
                                                                                                     र्
        माझ्या सवर् सहकाऱ्यांचे मनापासून आभार. मंडळाचा वारसा आिण परंपरा अशाच पुढ चालू रहाव्यात हीच देवाकड प्राथना. माझ्यावर
        िव�ास दाखवून ही संधी मला िदल्याबद्दल मी मंडळाची अत्यंत आभारी आहे. महाराष्ट्र मंडळाच्या भरभराटीसाठी खूप खूप शुभेच्छा.
        धन्यवाद !




                                                                 े
                                  े
         नमस्कार, मी िप्रया वैभव देशपांड. मूळची डोंिबवलीची असून दुबई मध्य गेली १० वषर् वास्तव्य
                                           र्
         आहे आिण त्यातली ९ वषर् मंडळाशी अथात MPFS शी संलग्न आहे. िह संस्था परदेशातील
         कलचं, संस्कृतीचं माहेरघरच नाही तर आपल्या मुळांशी कायम जोडून ठवणारा एक कनक्ट
            े
                                                                                े
                                                                   े
                                                        े
                                             र्
                                                               े
         आहे, असं मला वाटतं.२०१४-१५ च्या कायका�रणी मध्य काम कल्याचा अनुभव आजही
         मला वैयि�क आयुष्यात साथ देत आहे आिण तोच अनुभव गाठीशी घेऊन २०२२ च्या
                                             े
                      े
         कायका�रणीमध्य 'श्री महेश शुक्ल' यांच्या नतृत्वाखाली मी MPFS च्या कामात सहभागी
            र्
         होण्याची संधी मला िमळाली त्याबद्दल मी अध्य� आिण सवर् िव�स्तांचे मनापासून आभार
                                                     े
                                                 े
                                      र्
                           े
         मानत. कमेऱ्याच्या लन्स मधून कायक्रमांचे, हसर चेहर, उत्साहपूणर् �ण िटपण्याचा आिण
             े
                ॅ
                                                                                                   े
                                                                                                           ं
         आयुष्यभरासाठी आठवणी िक्लक क�न जपण्याचा आनंद वेगळाच आहे. तसेच कधी िनवेदन       ि�या दशपाड             े
                   र्
                                                       �
         तर कधी कायक्रमाची �परषा ठरवण्यापासून त पॅक-अप पयत सवर् कामांचा प�रपूणर् अनुभव कोणत्याही बी-स्क ू ल मध्य िमळणार नाही
                                                                                                    े
                             े
                                             े
                                                                         र्
                                                                                े
                                                                                         �
         असं मला वाटतं. हा वारसा असाच वृिद्धंगत  होत राहो ही महाल�मी चरणी प्राथना करत. तुम्हा सवाना नवीन वषाच्या मनःपूवर्क
                                                                                                    र्
         शुभेच्छा!
                                                                                                    े
                                      मी, आनंद जोशी - यंदाचा ताजा ताजा कायकारी मंडळ सदस्य! यूएई मध्य १९९९ पासून
                                                                           र्
                                                                               र्
                                      सहप�रवार वास्तव्य आहे.यापूव� मंडळाच्या कायक्रमांना अधून मधून हजेरी लावत असे.
                                        े
                                      तवढाच काय तो संबंध होता.पूणर्पणे मंडळमय होण्याचा हा पिहलाच अनुभव!
                                      महेश शुक्लांकडून कायकारी मंडळात यतोस का,िह िवचारणा होणं हा माझ्यासाठी सुखद
                                                          र्
                                                                       े
                                                                                  े
                                      धक्का होता. महेशला बरीच वष� ओळखत असल्यान होकार देऊन मोकळा झालो आिण
                                      माझा मंडळातला प्रवास सु� झाला.
                                                                                               े
                                                                                 े
                                                                                                       े
                                      किमटी िमटींग्स, आयिडया शेअ�रंग,िडस्कशन्स मध्य गेल काही मिहन िबझी गेल, पण मजा
                                                                                    े
                                      आली. नुसतच दज�दार कायक्रम नाही तर र�दान िशिबरासारखे सामािजक उपक्रम देखील
                                                             र्
                                                 े
          आनद जोशी                    पार पाडल.तसेच एका गरजू महाराष्ट्रीयन माणसाला आिथक आिण वैद्यक�य मदत िमळवून
                   ं
                                                                                     र्
                                               े
                                      देण्याचं चांगलं काम आमच्या हातून घडू शकलं हे समाधान आहे.
                                      तुम्हा सवाना मन:पूवर्क शुभेच्छा !
                                               र्
   13   14   15   16   17   18   19   20   21   22   23