Page 17 - MPFS Diwali E-Magazine 2022
P. 17
मी मूळचा मुंबईचा, गेली २० वष� दुबईत वास्तव्य.महाराष्ट्र मंडळ (MPFS) लवकरच
आपला सुवणर्महोत्सव साजरा करणार आहे. मंडळान आपल्या सवर् महाराष्ट्रीयन क ु टुंबांना
े
प्रम, आपुलक� आिण मानवतच्या घट्ट बंधनात बांधल आहे.
े
े
े
गेली अनक वष� मी मंडळाशी प्रत्य� िक ं वा अप्रत्य�पणे प्रायोजकत्व, िविवध कायक्रमांचे
र्
े
समन्वय, धमादाय प्रयत्न इत्यादींच्या माध्यमातून जोडला गेलो आहे. सु�वातीपासूनच मला
र्
र्
सामािजक काय करण्याची आवड. २०२२ च्या व्यवस्थापक�य सिमतीचा एक भाग म्हणून मी
े
स्वतःला भाग्यवान समजतो क� आपल्या समाजाच्या फायद्यासाठी माझे थोडसे योगदान….
आमच्या Dream Committee MMD22 बद्दल काय बोलावे…. हातच्या क ं कणाला
राजीव जोशी आरसा कशाला! समिवचारी लोकांना एकत्र आणणे, मूळ भाषेला प्रोत्साहन देणेआिण िविवध
र्
कायक्रमांचा आनंद घेणे हा एकमेव हेतू आहे.
े
सिमतीसाठी काम करताना सवर् जवळचे िमत्र मैित्रणी बनल, मला त्यांचा खऱ्या गुणांची ओळख पटली. ही 1-2-1 Connectivity
े
े
े
आम्हाला सोनरी �णांना तसेच कठीण प्रसंगांनाही सामोर जाण्यास मदत करल. हेच Network माझे Networth आहे.
महेशजींच्या समथ मागर्दशर्नाखाली आमची सिमती उत्कृ� काम करत आहे आिण यापुढही सव��म कामिगरी करत राहील. हया
र्
े
सिमतीचा एक भाग म्हणून, आपल्या भावी िपढ्यांनाआपला समृद्ध सांस्कृितक वारसा, िवधी, सण आिण परंपरा यांची जाणीव
क�न देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन. िनस्वाथ�पणान मंडळाच्या िहतासाठी साठी झटता येवो हीच बाप्पा चरणी प्राथर्ना!!
े
पुन्हा एकदा जय िहंद जय महाराष्ट्रआिण सवाना िदवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
�
े
दीपावलीच्या या मंगल पवात माझा,तजिस्वनीचा आपणा साऱ्यांना सस्नह नमस्कार आिण
े
र्
शुभकामना!! मूळची मी मुंबईकर आिण गेली आठ वष� दुबईकर. Marketing आिण
Advertising �ेत्राशी िनगिडत आहे. एक कलावंत म्हणून या आधी MPFS च्या माध्यमातून
े
माझी कला सादर कली आहेच; पण एक सुजनशील व्य�� असल्यामुळ MPFS च्या या
े
े
सांस्कृितक िदंडीत आपलही काही योगदान असावे ही मनापासून इच्छा होतीआिण मला
े
े
र्
ती संधीही िमळाली. या पूव�ही मी MPFS ची कायका�रणी सदस्य म्हणून काम कल आिण
े
या वष�च्या MPFS सिमतीची पण मी सदस्य आहे, याचा मला खूप आनंद आहे! जानवारी
२०२२ मधे अत्यंत उत्साही, धडाडीच्या आिण सृजनशील अशा माझ्या सहकाऱ्यांनी आिण
मी ही पालखी खांद्यावर घेतली आिण म्हणता म्हणता ती पालखी आता दीपावलीच्या दारी तजि�वनी
े
े
यऊन ठपली..होळी पौिणर्मा, गुढी पाडवा, चैत्रगौर असे अनक नवनवीन सोहोळ यंदा आम्ही
े
े
े
ै
े
प्रथमच आयोिजत कल आिण या नवकल्पनांना तुमचा भरघोस प्रितसादही लाभला आिण घसास
े
े
आमच्या क�ाचे चीज झाल.या यशात माझाही छोटासा खारीचा वाटा होता, याचा खूप आनंद आहे!!. Entertainment through
े
Experimenting and Exploring!! याचा पुरपूर आनंद मी या टीम बरोबर घेतय आिण या टीमची सदस्य म्हणून मला संधी
े
र्
िदल्याबद्दल MPFS सिमतीचे अगदी मन :पूवर्क धन्यवाद!! दीपावलीच्या आिण नववषाच्या खूप खूप शुभकामना !! अंधाराचा,
अ�ानाचा आिण अनारोग्याचा अंध:कार दूर होवो आिण सुखसमृद्धी आिण उ�म आरोग्याच्या प्रकाशान साऱ्यांचे जीवन उजळून
े
े
जावो, ही ई�र चरणी प्राथर्ना क�न माझे हे िहतगुज यथच थांबवत!!
े
े
धन्यवाद.