Page 12 - MPFS Diwali E-Magazine 2022
P. 12
े
सिचवाच मनोगत
ं
िनिखल जोशी
े
२००९ साली प्रथमतः दुबईत पाऊल ठवल आिण पिहल्या काही िदवसातच महाराष्ट्र मंडळाचा सभासद झालो. तव्हापासून मंडळाशी
े
े
र्
नाळ जोडली गेली ती कायमची. मंडळाच्या कायक्रमांमधे सिक्रय सहभाग देताना, २०१४ च्या कायका�रणीमधे, "कोषाध्य�" म्हणून
र्
काम करण्याची संधी िमळाली.
र्
े
े
त्यानंतर पुन्हा कायका�रणीमधे सहभागी होण्याची इच्छा असूनही या ना त्या कारणास्तव राह�न गेल. प्रत्यक गो�ीची वेळ यावी
े
े
े
लागत असे म्हणतात ना! कदािचत म्हणूनच २०२१ मधे महेश शुक्ल यांनी जेव्हा "सिचव" पदाबद्दल िवचारल, तव्हा माझा सहजपणे
े
े
े
े
े
होकार आला.एकांक�का स्पध�च्या िनिम�ान आमचे सूर जुळल होतच, त्यामुळ महेशच्या क ु शल नतृत्वाखाली काम करण्याची
संधी िमळाल्यावर, सूर भरकटण्याची भीती वाटलीच नाही. त्याचबरोबर अजय सारखा मातब्बर आिण वािणज्य शाखा पदवीधर,
े
"कोषाध्य�" म्हणून सोबतीला होता. म्हणता म्हणता संपूणर् कायका�रणी स्थापन झाली. प्रत्यक व्य�� आपआपल्या �ेत्रातील िहरा.
र्
मग काय, बहारदार कायक्रम आखायला सु�वात कली.सभासदांच्या उत्स्फ ू त प्रितसादान आमचा उत्साह िद्वगुिणत होत गेला.
े
े
र्
र्
े
े
आॉक्टोबर मिहन्याबरोबर िदवाळीचे वेध लागल. दीपावली - हे व्रतोत्सव िजवंत ठवण्याची आपल्या सगळ्यांची मिनषा नहमीच
े
े
स्फ ू त�दायक ठरलली आहे, पण मला असे वाटत क� आता त्याही पुढ जाऊन िव�शांती आिण वैि�क स्वास्थ्य यांची मंगलमयी कामना
े
े
हाच दीपावलीचा गाभा असावा. दीपावलीच्या हािदर्क शुभेच्छा..