Page 14 - kadhya Sanskruti
P. 14
य
गोड पदार् - साधना आठवल े
ु
ै
े
े
े
नमस्कार मविणीांनो, कशी सऱू आह वदवाळी? र्ा वषीची वदवाळी वगळी आह,
े
ै
े
ां
ै
नाही का? नातवाईक,वमि, मविणी र्ाच्या भाीगाठी नाहीत, फराळ पााी करुन मविणीांच्या
े
े
ां
हातच्या पदार्ाच्या चवीांचा आस्वाद घण नाही. अर्ात घरी फराळ करार्ला कोरोना
य
ां
व्हार्रसन अडवल नाही! वदवाळीत लक्ष्ी पजन,पाडवा, भाऊबीज हे प्रसग गोडावशवार्
े
े
ू
य
साजर होण शक्य नाही. खर तर, कठल्याही सणाला गोड पदार् हवच, नाही का? श्रीगणशा
ु
े
े
े
े
े
ां
ां
ू
े
े
े
े
मोदकानी करुर्ा. उकडीच मोदक,तळलल मोदक,पचखाद्याच मोदक,काजच े
ु
े
े
े
े
मोदक,माव्याच मोदक, सक्या मव्याच मोदक...बाप्पाला खर तर मोदक लागतच नाहीत,
ू
े
आपल्याला हव यॎहणन बाप्पा वनवमत्त!

